माझे कुटुंब माझ्या मोठ्या भावाच्या विवाहाची तयारी करत होते तेव्हा मी पहिलीच वेळ मराठा कुळ प्रणालीबद्दल ऐकले.माझे वडील आलेलेया विवाह प्रस्तावातील देवक ,गोत्र आणि इतर तपशिला बद्दल बोलताना ऐकले. मला प्रणाली बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रस होता आणि मला स्वतः वाचनातून आणि इंटरनेटवर काही (चुकीचा) माहिती मिळाली. या समधात मी समाज इतिहासकार, स्थानिक ब्राह्मण आणि इतर वयस्कर लोक यांचाशी विषय चर्चा केली.काही माहिती विश्वासार्ह नवती तर बरेच गैर समज पण दृश्तीक्षेपात आले .बरेच प्रयात्न करून काही हाती लागत नव्ते . मी शेवटी मी या विशिष्ट विषयावर संशोधन सोडून देण्याचा च्या विचार केला पण तेव्हा माझ्या उद्योजकत मनाने निर्णय घेतला ... ही फक्त सुरुवात होती ...... .त्या प्र्यातातून मराठा 96 कुली .com ...जन्माला आले !!!

या व्यासपीठाचा हेतू मराठा समाजामध्ये कुल संकल्पानेबद्दल जनजागृती करणे हा आहे . संपूर्ण मराठा समाजातील सभासदाकडून सहकार्याने उपलब्ध असलेली माहिती शेअर करणे हा आहे. अधिक उपलब्ध माहितीच्या आधाराने ते अधिक समंजस निर्णय घेऊ शकतील.आज तो शिवकालीन मराठा समुदाय टोपणनाव जात म्हणून नावारूपास येत आहे . अचूक आणि जबाबदार माहितीचा प्रवाह समाजातील गैरसमज दूर करेल आणि जे काही खरे नाही, आंधळे निष्ठा आणि चुकिच्या परंपरेचे उदात्तीकरण याला आळा बसेल .

या ९६कुली सहयोग संकल्पानेमागे ही संपूर्ण विचार प्रक्रिया आहे. Maratha96kuli.com कल्पना आणि संकल्पनेच्यापाठी मी आणि माझी पत्नी आहे. आम्ही (सुहास आणि पूनम) वर्षी 2010 पासून सुखी कुटुंब आहोत.आम्ही सिंगापोरमधील प्रसिद्ध विद्यापीठातून संगणक शास्त्रतील पोस्ट पदवीधर असलेले संगणक अभियंते आहेत.

आपले विचार आणि मते शेअर करा. आम्हाला आपली मते जाणून आनंद होईल ...